महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raj Thackeray : अजामीनपात्र वॉरंट असतानाही राज ठाकरे यांना अटक का केली नाही; न्यायालयाची मुंबई पोलिसांना विचारणा - राज ठाकरे शिराळा सांगली न्यायालय

शिराळा, सांगली येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप पोलिसांनी राज ठाकरे यांना न्यायालयात हजर केलेले नाही. याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे विचारणा केली आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे

By

Published : May 3, 2022, 11:00 AM IST

सांगली - शिराळा, सांगली येथील दंडाधिकारी न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने राज ठाकरे यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप पोलिसांनी राज ठाकरे यांना न्यायालयात हजर केलेले नाही. याबाबत न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे विचारणा केली आहे.

सांगली न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यास सांगितले असतानाही, मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details