महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, उकाड्याने हैराण नागरिकांना मिळाला दिलासा... - rains

मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच लागली होती. त्यातच आज सकाळी वातावरणात मोठा उकाडा निर्माण झाला होता. मात्र, दुपारी नंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. आज पावसाने हजेरी लावत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिले.

मान्सूनपूर्व पाऊसाची सांगलीत हजेरी, उकड्याने हैराण सांगलीकरांना मिळाला दिलासा...

By

Published : Jun 5, 2019, 9:56 PM IST

सांगली - अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने आज शहरासह परिसरात हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. सायंकाळी सुमारे १५ मिनिट पडलेल्या या पावसामुळे हवेतून उकाडा कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे.

मान्सूनपूर्व पाऊसाची सांगलीत हजेरी, उकड्याने हैराण सांगलीकरांना मिळाला दिलासा...

मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांबरोबर सर्वांनाच लागली होती. त्यातच आज सकाळी वातावरणात मोठा उकाडा निर्माण झाला होता. मात्र, दुपारी नंतर अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. आज पावसाने हजेरी लावत मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details