सांगली - आष्टा शहरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आष्टा शहरात बिबट्याचे दर्शन; प्रशासनाकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन - आष्टा पोलीस स्टेशन
आष्टा शहरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्याचे दर्शन
आष्टा शहरात बिबट्याचे दर्शन
आष्टा पोलीस स्टेशन ते शिंदे चौक या रस्त्यावर काही युवकांना मंगळवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान बिबट्या आढळला. तसेच शहरातील सोमलिंग तळे वग्यानी कॉलनी, आष्टा पोलीस स्टेशन पाठीमागील परिसर, हनुमान मंदिर, महिमान मळा या परिसरात बिबट्या दृश्य प्राणी दिसून आल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची गंभीर दाखल घेत आष्टा पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.