सांगली - शहर परिसरात कडक ऊन पडलेले असताना आज अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे तात्पुरता हा होईना, पण सांगलीकरांना दिलासा मिळाला. दुपारच्या दरम्यान अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास १५ ते २० मिनिटे कोसळलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला आहे.
सांगलीत जोरदार पाऊस; उकाड्यापासून दिलासा - sangli rain news
शहर परिसरात कडक ऊन पडलेले असताना आज अचानक पावसाने हजेरी लावली. यामुळे तात्पुरता हा होईना, पण सांगलीकरांना दिलासा मिळाला.
शहर परिसरात कडक ऊन पडलेले असताना आज अचानक पावसाने हजेरी लावली.
सकाळपासून खूप ऊन होते. अचानक सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर, उन्हात पडणाऱ्या पाऊसामुळे सांगलीकरांना ऊन-पाऊसाचा खेळ पाहायला मिळाला.
Last Updated : Apr 4, 2020, 10:54 PM IST