EXCLUSIVE: 'वंचित'चा आणखी एक मोहरा गळाला, गोपीचंद पडळकर लवकरच स्वगृही? - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षण मुद्यावर भाजप सकारात्मक असल्याने कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याचे सांगत स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी.
गोपीचंद पडळकरांचा वंचितला रामराम, भूमिका दोन दिवसांत करणार स्पष्ट...
सांगली -धनगर समाज आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचितला आज रामराम ठोकला आहे. पक्षाशी कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत येत्या दोन दिवसांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच धनगर आरक्षण मुद्यावर भाजप सकारात्मक असल्याने कार्यकर्त्यांनी भाजपासोबत जाण्यासाठी दबाव वाढवल्याचे सांगत स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांनी.
Last Updated : Sep 26, 2019, 3:12 PM IST