सांगली जिल्ह्यातील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर तडीपरीची कारवाई Crackdown on two gangs in Sangli करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित Superintendent of Sangli Police Dixit यांनी ही कारवाई केली असून दोन टोळ्यातील सहा जणांना सांगलीसह चार जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात Six people deported for one year Sangli आले आहे. जत येथील बनपट्टी आणि तासगाव येथील उगारे Banpatti and Ugare Gang dispute Sangli या दोन टोळ्यांचा यामध्ये समावेश आहे.
बनपट्टे टोळीतील तिघांवर तडीपारीची कारवाईआगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर गुन्हेगारी कारवाई रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यातल्या जत आणि तासगाव येथील दोन गुन्हेगारी टोळ्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जत येथील बनपट्टे आणि तासगाव येथील उगारे या दोन टोळ्यांवर हद्दपारची कारवाई केली आहे. यामध्ये जत पोलीस ठाणे हद्दीतील विकास बनपट्टे टोळीतील टोळी प्रमुख विकास बनपट्टे यांच्यासह तिघांना सांगली, कोल्हापूर व सोलापूर या तीन जिल्हयातून १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहेत. विकास अशोक बनपट्टी वय २६ वर्षे रा . विठ्ठलनगर, आकाश अशोक बनपट्टे वय २५ वर्षे रा. विठ्ठलनगर आणि सागर अशोक पाथरुट वय २४ वर्षे रा. विठ्ठलनगर, जत असे तिघांची नावे आहेत.