महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प - parshuram ghat ratnagiri

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. अशात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परशुराम घाटात पावसामुळे रस्त्यावर माती वाहून आली. यात एका कंटेनरचे चाक रुतले. यामुळे मागील एक तासापासून या महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे.

Unseasonal rain in ratnagiri parshuram ghat, mumbai-goa highway blocked
अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

By

Published : Apr 29, 2020, 6:25 PM IST

रत्नागिरी- जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात माती वाहून आली आणि यात एका कंटेनरचा टायर फसला. यामुळे महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. अशात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परशुराम घाटात पावसामुळे रस्त्यावर माती वाहून आली. यात एका कंटेनरचे टायर फसला. यामुळे मागील एक तासापासून या महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details