महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला; मुसळधार पावसाने वादळसदृश्य परिस्थिती - बोटी

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका नये म्हणून गुजरात, अलिबाग, मुंबई आणि रत्नागिरीच्या बोटी जयगड खाडीत उभ्या आहेत.

हजारो बोटी जयगड बंदरात आश्रयाला

By

Published : Sep 3, 2019, 7:42 PM IST

रत्नागिरी- समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीवर परिणाम झाला आहे. शिवाय नुकसान होवू नये म्हणून हजारो बोटी येथील जयगड बंदरात आश्रयाला उभ्या आहेत. कोकणातील मासेमारी पूर्णपणे ठप्प पडली आहे.

मुसळधार पावसाने वादळसदृश्य परिस्थिती

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाचा फटका नये म्हणून गुजरात, अलिबाग, मुंबई आणि रत्नागिरीच्या बोटी जयगड खाडीत उभ्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details