महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापुरामुळे चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान - किंग सुपर मार्केट

चिपळूण शहरातील सर्वात मोठं खरेदी मार्केट म्हणजे किंग सुपर मार्केट, भोगाळे मध्ये असलेलं हे मार्केट पुर्णतः पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे जवळपास दीड ते दोन कोटींचं नुकसान झालेले आहे. याचा आढावा घेत या मार्केटच्या मालकांशी बातचीत केलीय 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान
व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

By

Published : Jul 24, 2021, 7:43 PM IST

रत्नागिरी - चिपळूणमध्ये महापुराने व्यापाऱ्यांची किती दाणादाण उडवून दिलेली आहे, ती पुरानंतरची दृश्य बघितल्यावर लक्षात येते. या पुराने व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. लाखो-करोडोंचे नुकसान या पुराने झालेले आहे. चिपळूण शहरातील सर्वात मोठं खरेदी मार्केट म्हणजे किंग सुपर मार्केट, भोगाळे मध्ये असलेलं हे मार्केट पुर्णतः पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे जवळपास दीड ते दोन कोटींचं नुकसान झालेले आहे. याचा आढावा घेत या मार्केटच्या मालकांशी बातचीत केलीय 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी...

महापुराने चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

ABOUT THE AUTHOR

...view details