महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकण विभाग : सत्तेचा 'सोपान' असलेल्या कोकणात कोण मारणार बाजी ? - कोकण विभागातील मतदारसंघ

सेना - भाजपमध्ये झालेल्या मेगाभरतीमुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत कोकणचा गड कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...

कोकण विभाग

By

Published : Sep 21, 2019, 12:38 PM IST

Updated : Sep 22, 2019, 4:50 PM IST

रत्नागिरी-कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या चार जिल्ह्यात मिळून विधानसभेच्या एकूण 21 जागा आहेत. यात 2014च्या निवडणुकीत सध्या 8 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत तर, राष्ट्रवादी- 4, बहुजन विकास आघाडी - 3, शेकाप - 2, काँग्रेस - 1 असे आमदार आहेत. सेना - भाजपमध्ये मेगाभरती झाल्यामुळे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोकणचा गड कोण सर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कोकणचा गड कोण सर करणार?
Last Updated : Sep 22, 2019, 4:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details