महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nilesh Rane रिफायनरी विरोधकांना चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर निलेश राणेंचा मार्ग मोकळा - Nilesh Rane

रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी ratnagiri refinery project आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाड्या रिफायनरी विरोधकांनी आज अडवल्या. राजापूर तालुक्यातील बारसू Rajapur taluka Barsu माळरानावर हा प्रकार घडला. सर्वेक्षण थांबवले पाहिजे. आम्हाला रिफायनरी नको अशा मागण्या करत विरोधकांनी ठिय्या आंदोलन protest against refinery project केले. त्यावर आंदोलकांना शांत करण्यासाठी निलेश राणेंनाही मोठी कसरत करावी लागली.

Nilesh Rane
निलेश राणे

By

Published : Aug 21, 2022, 4:46 PM IST

रत्नागिरी रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी Ratnagiri Refinery Project आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या गाड्या रिफायनरी विरोधकांनी आज अडवल्या. राजापूर तालुक्यातील बारसू Rajapur taluka Barsu माळरानावर हा प्रकार घडला. सर्वेक्षण थांबवले पाहिजे. आम्हाला रिफायनरी नको अशा मागण्या करत विरोधकांनी ठिय्या आंदोलन Protest Against Refinery Project केले. त्यावर आंदोलकांना शांत करण्यासाठी निलेश राणेंनाही मोठी कसरत करावी लागली.

निलेश राणेंचे रिफायनरी विरोधकांना आश्वासन

चर्चा करू आणि मार्ग काढूरिफायनरीला सुरू असलेला जारदार विरोध पाहून निलेश राणे यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बोलवाल ते ठिकाण, सांगाल ती वेळ, जिथे बोलवाल तिथे येतो, चर्चा करू आणि मार्ग काढू असे आश्वासन भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे Nilesh Rane यांनी रिफायनरी विरोधकांना दिले आहे. त्यावर आपला संताप विविध प्रकारे निलेश राणे यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान एकत्र बसून मार्ग काढू, यासाठी तूम्ही बोलवाल तिथे येईन असे आश्वासन निलेश राणे यांनी दिले.

हेही वाचाSai Sansthan Niwas Online Fraud साई संस्थानच्या नावाखाली भक्तांची ऑनलाइन फसवणुक, शिर्डीत खोली बुक करताना घ्या काळजी

ABOUT THE AUTHOR

...view details