रत्नागिरी- जैतापूर येथील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रचंड आग लागली आहे. या आगीत हजारो हेक्टर आंबा बागायती क्षेत्र जळून खाक झाले आहे.
जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणी आग लागल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत.
प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी प्रचंड आग - जैतापूर प्रकल्प आग न्यूज
जैतापूर प्रकल्पाच्या ठिकाणी आग लागल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत. प्रकल्पग्रस्त हे अणुऊर्जा प्रकल्पाच्या गेटवरती धडकले आहेत. या प्रकल्पाला यापूर्वी स्थानिकांनी विरोध केल्याने प्रकल्प रखडला आहे.
आगीचे दृश्य
प्रकल्पग्रस्त हे अणुऊर्जा प्रकल्पाच्या गेटवरती धडकले आहेत. या प्रकल्पाला यापूर्वी स्थानिकांनी विरोध केल्याने प्रकल्प रखडला आहे.
Last Updated : Jan 7, 2021, 9:52 PM IST