महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

LPG Tanker Accident Ratnagiri : मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकरचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू - एलपीजी टँकरच्या अपघातात चालकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ एलपीजी टँकरचा भीषण LPG tanker accident Driver killed on Mumbai Goa highway अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

tankar accident
tankar accident

By

Published : Sep 22, 2022, 4:56 PM IST

रत्नागिरी -मुंबई गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी पुलाजवळ एलपीजी टँकरचा भीषण LPG tanker accident Driver killed on Mumbai Goa highway अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. टँकर पुलाचा कठडा तोडून काजळी नदीत कोसळला. त्यामुळे आता टँकरमधून गॅस गळती सुरू झाली आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक रोखली गेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details