महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Konkan Railway: कोकण रेल्वे पावणे दोन तासानंतर रुळावर - adavali railway station

कोकण रेल्वेची (Konkan Railway) वाहतूक पावणे दोन तासानंतर पुन्हा रुळावर आली आहे. आडवली रेल्वे स्टेशन (adavali railway station) जवळ ट्रॅक वर दगड कोसळल्याने दुपारी पावणे बाराच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली होती.

रेल्वे ट्रॅक वर दगड आल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प
रेल्वे ट्रॅक वर दगड आल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प

By

Published : Oct 7, 2022, 1:53 PM IST

Updated : Oct 7, 2022, 3:42 PM IST

रत्नागिरी:सुमारे पावणे दोन तासानंतर कोकण रेल्वे (Konkan Railway) पुन्हा पूर्वीप्रमाणे धावू लागली आहे. लांजा गावाजवळ कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. आडवली रेल्वे स्टेशनजवळ (adavali railway station) ट्रॅकवर दगड कोसळले होते, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

Last Updated : Oct 7, 2022, 3:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details