रत्नागिरी- प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांचे जाळे विस्तारले आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत.
रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष - illegal sand transport
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पोलिसांची संशयास्पद भूमिका यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांचे जाळे विस्तारले आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना वाळू उपसा सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत.
![रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष illegal sand mining](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5608138-thumbnail-3x2-walu.jpg)
रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष
रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष
चिपळूण तालुक्यातील चिवेली खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळूचा उपसा सुरू आहे. प्रशासनाची डोळेझाक होत असल्याने वाळूमाफिया सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अंधाराचा फायदा घेत खाडीतील हजारो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. याचप्रकारे गुहागर तालुक्यातील परचुरी आणि खेड तालुक्यातील खाडीत देखील याच प्रकारे वाळू उपसा करण्याचे प्रकार समोर आले आहेत.
Last Updated : Jan 6, 2020, 10:28 AM IST