रत्नागिरी - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज (मंगळवार) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पूरग्रस्त चिपळूण भागाची ते पाहणी करणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी पूरग्रस्त चिपळूणची करणार पाहणी - Chiplun flood latest news
राज्यपाल कोश्यारी आज (मंगळवार) दुपारी 1.15 हे हेलिकॉप्टर रायगड येथून रत्नागिरीला येणार आहेत. येथून ते चिपळूण कडे रवाना होणार आहेत. दुपारी 2.45 वाजता ते चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते येथील नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत. तर दुपारी 3.45 वाजता चिपळूण येथून दाभोळ ता. गुहागर, रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत. ते येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे जाणार आहेत.
राज्यपाल कोश्यारी पूरग्रस्त चिपळूणची करणार पाहणी
असा आहे दौरा -
राज्यपाल कोश्यारी आज (मंगळवार) दुपारी हेलिकॉप्टरने रायगड येथून रत्नागिरीला येणार आहेत. येथून ते चिपळूण कडे रवाना होणार आहेत. दुपारी 2.45 वाजता ते चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते येथील नागरिकांशी संवाद देखील साधणार आहेत. तर दुपारी 3.45 वाजता चिपळूण येथून दाभोळकडे रवाना होणार आहेत. ते येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे जाणार आहेत.