रत्नागिरी - जिल्ह्यातील बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाले आहेत. तसेच, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्रशासकीय मदत पथकेही चिपळूनकडे रवाना झाले आहेत. (NDRF)ची टीमही काही वेळातच पोहचणार आहे. वाटेत दरड कोसळल्यामुळे पोहचायला उशिर झाला. पूराचे पाणी १ फूट कमी झाले आहे. अशी, माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना - rain in Ratnagiri district
जिल्ह्यातील बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाले आहेत. तसेच, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्रशासकीय मदत पथकेही चिपळूनकडे रवाना झाले आहेत. (NDRF)ची टीमही काही वेळातच पोहचणार आहे. वाटेत दरड कोसळल्यामुळे पोहचायला उशिर झाला. पूराचे पाणी १ फूट कमी झाले आहे. अशी, माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती
पालकमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
'कोकणात मुसळधार पावासामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन पूर परीस्थितीत स्थानिक नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदलही सज्ज झाले आहे. 'रत्नागिरी जिल्ह्यातील बचावकार्यासाठी 2 हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाले आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी प्राशकीय मदत पथके चिपळूणकडे रवाना झाले आहे. दरम्यान, (NDRF)ची टीमही पोहचणार आहे. वाटेत दरड कोसळल्यामुळे पोहचायला वेळ झाला, अशी कबुली पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली