महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ध्वज दिनानिमित्त रत्नागिरीत निघाली १,१११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली - 1111 फुटी ध्वजाची रॅली रत्नागिरी

एक हजार एकशे अकरा फुटांच्या तिरंगा ध्वजासह शहरातून रॅली काढण्यात आली. शाळा-कॉलेजमधील शेकडो मुलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.

flag
ध्वज दिनानिमित्त रत्नागिरीत निघाली 1111 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली

By

Published : Dec 8, 2019, 9:26 AM IST

रत्नागिरी -अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे ध्वज दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एक हजार एकशे अकरा फुटांच्या तिरंगा ध्वजासह शहरातून रॅली काढण्यात आली. शाळा-कॉलेजमधील शेकडो मुलांनी या रॅलीत सहभाग नोंदवला.

ध्वज दिनानिमित्त रत्नागिरीत निघाली 1111 फुट लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली

हेही वाचा -सामाजिक न्याय भवनात ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन; निधी संकलनाचा शनिवार पासून शुभारंभ

गोगटे जोगळेकर कॉलेजच्या प्रांगणातून या तिरंगा रॅलीला सुरवात झाली होती. मुलांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या हेतूने हा अनोखा उपक्रम राबवला गेला. अशा पद्धतीने तिरंगा रॅली कोकणात पहिल्यांदाच काढली गेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details