रायगड - उरण तालुक्यातील चिरनेर येथील बापूजीदेव परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचे वय ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबत उरण पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. तसेच हा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरण ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
चिरनेर परिसरात कचऱ्यात सापडला महिलेचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय - woman deadbody in raigad
उरण तालुक्यातील चिरनेर येथील बापूजीदेव परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेचे वय ३० ते ३५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज असून याबाबत उरण पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
![चिरनेर परिसरात कचऱ्यात सापडला महिलेचा मृतदेह; हत्या झाल्याचा संशय woman deadbody in raigad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6190442-thumbnail-3x2-raigadh.jpg)
रण तालुक्यातील चिरनेर येथील बापूजीदेव परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
रण तालुक्यातील चिरनेर येथील बापूजीदेव परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
रानसई गावाजवळील बापूजीदेव परिसरात रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगात या महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेच्या छातीवर अनेक ठिकाणी वार केल्याच्या खुणा आहेत. त्यामुळे हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
यापूर्वी देखील अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले होते. त्यावेळी वडिलांनी मुलीची हत्या करून मृतदेह जंगलात टाकला होता.
Last Updated : Feb 24, 2020, 9:31 PM IST