रायगड - माथेरान येथील पेब किल्ल्या(विकटगड)वरून ट्रेकर दरीत कोसळल्याची घटना घडली. रमेश कुमार रामनाथन असे या ट्रेकरचे नाव आहे. सुमारे 500 फूट दरीत कोसळूनही रमेश कुमार जीवंत आहे.
500 फूट दरीत कोसळूनही ट्रेकर जीवंत ! - Matheran News
माथेरान येथील पेब किल्ल्या(विकटगड)वरून ट्रेकर दरीत कोसळला. 500 फूट दरीत कोसळूनही ट्रेकर जीवंत आहे.
माथेरान
हेही वाचा - मुंबई : गॅस गळती प्रकरणी समितीची स्थापना, २६ सप्टेंबरला बैठक
शनिवारी सकाळी मुंबईवरून 6 ट्रेकर्सची टीम पेब किल्यावर ट्रेकिंगसाठी आली. किल्ल्यावर चढाई करताना रमेश कुमारचा पाय घसरल्याने तो बाजूच्या दरीत पडला. बचाव पथकाकडून रमेश कुमारला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.