रायगड -चारचाकी आणि दुचाकीचा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना खंडाळ्यात घडली आहे. मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हा अपघात घडला. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींना दाखल केले रुग्णालयात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई - पुणे जुन्या महामार्गावर खंडाळ्या जवळ समोरून येणाऱ्या चारचाकीने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवर असलेले तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा -औरंगाबादेत व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध
हेही वाचा -नालासोपाऱ्यात पोलीस सहआयुक्त कार्यालयाचे उद्घाटन; गुन्ह्यांवर बसणार अंकुश