जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला झाली सुरुवात - raigad rain news
17 मेच्या रात्री तौक्ते वादळ मुंबईकडे सरकले तरी रायगडमध्ये वादळाचा परिणाम जाणवत होता. जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती, आज दुपारनंतर पावसानेही हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात दुपारनंतर पावसाला झाली सुरुवात
रायगड- तौक्ते चक्रीवादळ आल्यानंतर जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. वादळ निघून गेल्यानंतरही वारे वाहत आहे. जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली होती, आज दुपारनंतर पावसानेही हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
Last Updated : May 19, 2021, 5:19 PM IST