रायगड - कर्जत आणि पळसधरी येथे मालगाडीत बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ही गाडी लोणावळ्याच्या दिशेने जात होती. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा काही काळासाठी बंद झाली आहे.
कर्जत येथे मालगाडीची कपलिंग तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत - Raigad
लोणावळ्याकडे जाताना या मालगाडीची कपलिंग तुटली. ज्यामुळे गाडी दोन भागात विभागली आहे. तर, त्यामुळे ती तेथेच बंद होऊन पडलेली आहे.
सांकेतिक छायाचित्र
लोणावळ्याकडे जाताना या मालगाडीची कपलिंग तुटली. ज्यामुळे गाडी दोन भागात विभागली आहे. तर, त्यामुळे ती तेथेच बंद होऊन पडलेली आहे.
यामुळे खोपोली तसेच मुंबई-पुणे लोकल व एक्सप्रेस सेवा मागील अर्ध्या तासापासून बंद आहे.