सातारा -शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड किल्ल्यावर आणि वाईच्या गणपती घाटात ३ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रतापगडावर शिवप्रतापदिनाची तयारी सुरू; कायदा सुव्यवस्थेवर विशेष लक्ष - प्रतापगड
प्रतापगड उत्सव समितीच्यावतीने शिवप्रताप दिनानिमित्त प्रतापगड किल्ल्यावर आणि वाईच्या गणपती घाटात ३ डिसेंबरला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वक्तींना जिवा माहाले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रतापगड
हेही वाचा -मशालींच्या रोषणाईने उजळला प्रतापगडाचा ध्वज बुरुज
तसेच विविध क्षेत्रात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या वक्तींना जिवा माहाले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. त्याचप्रमाणे २ ते ४ डिसेंबरपर्यंत सुरक्षिततेच्या कारणास्तव संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक असणारे सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.