महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींचा 'जबरा फॅन' : म्हणतो, ते माझे राम मी त्यांचा हनुमान ! - इलेक्शन बातम्या 2019

हनुमानचा गेटअप करून आलेला हा जबरा फॅन मोदी यांना आपला राम मानतो, आणि तो त्यांचा भक्त हनुमान असल्याचे सांगतो. आतापर्यंत श्रावण शाह ने मोदी यांच्या 65 सभेत हनुमानच्या गेटअपमध्ये हजेरी लावली आहे.

पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन

By

Published : Oct 16, 2019, 11:39 PM IST

रायगड - संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. या अनेक चाहत्यांपैकी १ असलेला पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन असलेल्या श्रावण शाह याने बुधवारी खारघरमधील सभेतही हजेरी लावली. सभेत येणाऱ्या प्रत्येकासाठी तो आकर्षण ठरला.

पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन

खारघर येथील सभेत हनुमानचा गेटअप करून आलेला हा जबरा फॅन मोदी यांना आपला राम मानतो, आणि तो त्यांचा भक्त हनुमान असल्याचे सांगतो. आतापर्यंत श्रावण शाह ने मोदी यांच्या 65 सभेत हनुमानच्या गेटअपमध्ये हजेरी लावली आहे. खारघरमधील मोदी यांच्या सभेत आलेल्या या अनोख्या चाहत्याशी बातचीत केलीये 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीनी...

ABOUT THE AUTHOR

...view details