सिंधुदुर्ग: आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणात जामीन रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंचा जामीन रद्द करण्यासाठी मागील ठाकरे राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
Nitesh Rane: नितेश राणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रकरणात जामीन रद्द करण्यासाठी याचिका - Bombay High Court
Nitesh Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंचा जामीन रद्द करण्यासाठी मागील ठाकरे राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
हायकोर्टाकडून सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीतील राडा केल्याचा प्रकरणी, पोलिसांनी नितेशवर जामीनातील अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप केला आहे. कोर्टात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिल गैरहजर असल्याने सुनावणी झाली नाही. मुंबई हायकोर्टाकडून सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणेंचा जामीन रद्द करण्यासाठी मागील ठाकरे राज्य सरकार तर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीतील राडा केल्याचा प्रकरण, पोलिसांनी नितेश राणेंचा जामीनातील अटीशर्तींचा भंग केल्याचा आरोप केला आहे. कोर्टात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिल गैरहजर असल्याने सुनावणी झाली नाही. मुंबई हायकोर्टाकडून सुनावणी 28 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.