Minor Girls Molestation Raigad : तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग प्रकरणी मुस्लिम धर्मगुरुला अटक - तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग कर्जत
तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी रायगड Muslim cleric arrested for molesting three minor girls पोलिसांनी एका मुस्लिम धर्मगुरूला अटक केली आहे. 13 सप्टेंबर रोजी एका 11 वर्षीय मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
Minor Girls Molestation Raigad
रायगड - कर्जतमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी रायगड Muslim cleric arrested for molesting three minor girls पोलिसांनी एका मुस्लिम धर्मगुरूला अटक केली आहे. 13 सप्टेंबर रोजी एका 11 वर्षीय मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानंतर धर्मगुरुला अटक करण्यात आली आहे. त्याला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.