रायगड -सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर हिंदी चित्रपट महाराष्ट्रासह जगभरात प्रदर्शित झाला आहे. मराठी योद्धा सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आली. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब असल्याची भावना तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांनी व्यक्त केली.
तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांसमोर येणे आनंददायी - शीतल मालुसरे - तान्हाजी मालुसरे वंशज न्यूज
मराठी योद्धा सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर आली. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब असल्याची भावना तान्हाजी मालुसरे यांच्या वंशज शीतल मालुसरे यांनी व्यक्त केली.

शीतल मालुसरे
तान्हाजी मालुसरेंच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांसमोर येणे आनंददायी
हेही वाचा - 'तख्त'च्या लोकेशनचा शोध संपला, करण जोहरने शेअर केला फोटो
मराठा सरदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा दाखवणारा 'तान्हाजी' चित्रपट 10 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण याने तान्हाजी मालुसरेंची भुमिका साकारली आहे.