पनवेल - नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आज पनवेल शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. या शोभायात्रेत लहान पारंपरिक वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच या शोभायात्रेतून सामाजिक संदेश देखील देण्यात आला.
गुढीपाडवा : नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन - शोभायात्रा
नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आज पनवेल शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
नववर्ष स्वागत समितीच्या वतीने पनवेलमध्ये शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती.
नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुढीपाडवा शोभायात्रेत महिलांनी आपल्या दिमाखदार लाठी-काठी प्रदर्शन केले. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्यावतीने युवानाद पथकाच्या माध्यमातून महिलांना हे शिक्षण दिले जाते.