महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Alibag Update :अलिबाग, बेलवली येथे सापडले मृत अर्भक - अलिबाग पोलीस ठाणे

अलिबाग तालुक्यातील बेलवली येथील भाचीची आंब्याचीवाडी येथे मृत अर्भक (Dead infants) कपड्यात बांधलेल्या अवस्थेत सापडले आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात (Alibag Police Thane) पोलीस पाटील अतुल घरत यांनी तक्रार केली आहे.या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Alibag
अलिबाग

By

Published : Jan 15, 2022, 9:57 AM IST

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील बेलवली येथे आंब्याच्या वाडीमध्ये अर्धवट कुजलेले प्राणांनी खाल्लेल्या अवस्थेत कपडयात बांधलेले मृत अर्भक सापडले आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशामध्ये औद्योगिक क्रांती घडत असताना, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभाग घेत आहे. तर देश महासत्ता म्हणून पुढे येत असताना आजही बुरसटलेल्या विचारातून भृण हत्या केल्या जात आहेत. अलिबागमध्ये सापडलेले मृत भ्रूण हे त्याचेच उदाहरण आहे. अशा प्रवृत्तींना अद्दल घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अमूलकुमार जैन यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details