रायगड- अलिबाग येथे आज इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेतर्फे 'सायक्लोथॉन'चे आयोजन करण्यात आले होते. सायकल चालवण्याने फायदे आणि त्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी या 'सायक्लोथॉन'चे आयोजन केले होते.
अलिबागमध्ये 'सायक्लोथॉन'चे आयोजन, 150 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग - सायकल मॅरेथाॅन रायगड
क्रीडाभवन येथून सुरू झालेल्या या सायक्लोथॉनमध्ये 150 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यात लहान मुलांचा सहभाग होता. मावळा प्रतिष्ठान व सायकलिंग ग्रुपदेखील यात सहभागी झाले होते.
![अलिबागमध्ये 'सायक्लोथॉन'चे आयोजन, 150 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग](https://etvbharatimages.akamaized.net/assets/images/breaking-news-placeholder.png)
अलिबागमध्ये 'सायक्लोथॉन'चे आयोजन..
हेही वाचा-'चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करायला 12 वर्षे लागतील'
क्रीडाभवन येथून सुरू झालेल्या या सायक्लोथॉनमध्ये 150 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यात लहान मुलांचा सहभाग होता. मावळा प्रतिष्ठान व सायकलिंग ग्रुपदेखील यात सहभागी झाले होते. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी सहभागीना सायकलिंगचे महत्व समजावून सांगितले.