रायगड - विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात (Student Bus Accident Raigad) रायगड जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील खोपोली पुनश्च परिसरात ४८ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली आहे. यात दोन विद्यार्थ्यांचा मृ्त्यू झाला आहे. तसेच अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक (Students Injured in Bus Accident) आहे. विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Raigad Bus Accident) दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी सहलीवरून परतत असताना बस उलटली. गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरी मोरे पाटील यांनी दिली आहे.
Bus Accident : सहलीवरुन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात; दोघांचा मृत्यू - raigad students bus accident
खोपोली परिसरात ४८ विद्यार्थ्यांना घेऊन (Raigad Bus Accident) जाणारी बस उलटली आहे. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झआला आहे. तसेच यातील अनेकांची प्रकृती (Raigad Student Bus Accident) चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
Etv Bharat
सहलीवरून परतत असताना अपघात - मिळालेल्या माहितीनुसार, आज संख्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वळण घेत असताना या बसला अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या बसमध्ये 48 विद्यार्थी होते. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार यातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
Last Updated : Dec 11, 2022, 10:57 PM IST