रायगड :उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4 बवर अपघात(Accident on National Highway 4B)झाला. पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाल्याचे पहायला मिळाले. अपघातामध्ये कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक बंद करण्यात आली (Container burst on chemical road in Raigad) होती. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या प्रयत्नातून वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Accident on National Highway 4B : राष्ट्रीय महामार्ग 4 बवर अपघात ; कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर, पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा
उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4 बवर अपघात(Accident on National Highway 4B) झाला. पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक जाम झाल्याचे पहायला मिळाले. अपघातामध्ये कंटेनर फुटून केमिकल रस्त्यावर पसरल्याने वाहतूक बंद करण्यात आली (Container burst on chemical road in Raigad) होती.
कंटेनर फुटल्याने केमिकल रस्त्यावर :जेएनपिटी बंदरासाठी आयात निर्यात आणि उरण तालुक्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 4बवर आज सकाळी 7 वाजता अपघात झाल्याने, या मार्गवर पाच किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली (five kilometers queue of vehicles in Raigad) होती. दोन कंटेनर ट्रेलरमध्ये झालेल्या अपघातामध्ये केमिकल वाहून नेणारा कंटेनर फुटल्याने केमिकल रस्त्यावर पसरले. ज्यामुळे या मार्गवरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. घटनास्थळी वाहतूक पोलीस, अग्निशमन डाळ दाखल झाले असून, जेएनपिटीकडे हाणाऱ्या मार्गवरून दुतरफा वाहतूक सुरु करण्यात आली (Accident on National Highway) आहे.
उपाय करणे गरजेचे :महामार्गवरील अवैद्य अवजड वाहनांची पार्किंग (Container burst), बेदरकार वाहनांची वर्दळ, वाहतूक नियमाची होणारी पायमल्ली यामुळे या मार्गवर नेहमीच अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अपघाआतंनंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे व्यापारावर देखील परिणाम होत असतो. यामुळे या मार्गवरील होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे झाले (Accident in Raigad) आहे.