रायगड -मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसला अपघात झाला आहे. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ही घटना महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत घडली असून यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसचा अपघात, 2 गंभीर जखमी - मुंबई गोवा महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसचा जोरदार अपघात झाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.
मुंबई गोवा महामार्गावर टेम्पो आणि मिनीबसचा अपघात
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...