महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

motorcycle accident : हमरापूर येथील अपघातात सोनखार येथील तरुणाचा मृत्यू - Dadar Marine Police Thane

पेण तालुक्यातील हमरापूर रस्त्यावर (at Hamrapur road ) पिकअप टेम्पो व मोटारसायकलच्या झालेल्या जोरदार अपघातात सोनखार गावातील तरुणाचा मृत्यू (A youth from Sonkhar died) झाल्याची घटना घडली आहे.

motorcycle accident
हमरापूर येथे अपघात

By

Published : Feb 4, 2022, 8:04 AM IST

पेण: दादर सागरी पोलिस ठाण्याने (Dadar Marine Police Thane) दिलेल्या माहितीनुसार, पिकअप टेम्पो क्रमांक बी.जी. 4852 व पल्सर मोटारसायकल क्रमांक बी.झेड. 6052 ही दोन्ही वाहनें हमरापूर फाटा रस्त्यावरुन (at Hamrapur road ) जात असताना कराड पोल्ट्री फार्म जवळ जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकल चालक समीर म्हाञे वय 23 रा. सोनखार हा गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांनी तातडीने पेण येथील म्हाञे हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. पुढील उपचारासाठी नवी मुंबईतील दवाखान्यात नेले असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गावातील उमदा तरुणाच्या मृत्यूमुळे सोनखार गावासह हमरापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details