महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..

नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तासच उरले आहेत. सरत्या वर्षाने आपल्याला काही चांगल्या, तर काही वाईट आठवणी दिल्या. रायगडकरांना हे वर्ष कसे गेले, याचा आमचे प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी घेतलेला हा आढावा..

A bid adieu to 2019 special report from raigad
शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..

By

Published : Dec 31, 2019, 8:37 PM IST

रायगड -नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तासच उरले आहेत. सरत्या वर्षाने आपल्याला काही चांगल्या, तर काही वाईट आठवणी दिल्या.

शेतकरी अन् मच्छिमारांना नुकसानीचे ठरले सरते वर्ष..

आधी अवकाळी पाऊस, आणि नंतर आलेल्या महापुराच्या फटक्यामुळे शेतकरी तसेच मच्छिमारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. तर, महामार्गांवरील अपघातांचे प्रमाणही जास्तच राहिले आहे. दुसरीकडे, हे वर्ष राजकीय उलाढालींचे ठरले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांनंतरचे घडलेले नाट्य हे सगळेच चर्चेचा विषय ठरले.

रायगडकरांना हे वर्ष कसे गेले, याचा 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी राजेश भोस्तेकर यांनी घेतलेला हा आढावा..

हेही वाचा : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये जल्लोषात झाले नववर्षाचे स्वागत; भारतात उरले अवघे काही तास..

ABOUT THE AUTHOR

...view details