महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कशेडी घाटातील एसटी-कंटेनर अपघातात १४ प्रवासी जखमी - कशेडी घाट अपघात लेटेस्ट न्यूज

बसचालक सतत ओव्हरटेक करत बेपरवाईने बस चालवत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. या अपघातानंतर, महाड एसटी वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी प्रवाशांना मार्गस्थ करण्यास मदत केली.

कशेडी घाटात अपघात

By

Published : Nov 4, 2019, 2:16 AM IST

रायगड -जिह्यातील पोलादपूरनजिक कशेडी घाटात राज्य परिवहन मंडळाची बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत 14 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध - रामदास आठवले

बसचालक सतत ओव्हरटेक करत बेपरवाईने बस चालवत असल्याचे प्रवाशांनी म्हटले आहे. या अपघातानंतर, महाड एसटी वाहतुक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी प्रवाशांना मार्गस्थ करण्यास मदत केली. बसमध्ये असणाऱ्या 30 प्रवाशांपैकी 14 जणांना दुखापती झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details