महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

POCSO CASE जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केला सातवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधम शिक्षकाला अटक - Pune Rural Police

पुण्यातील आंबेगाव Pune Ambegaon sexual abuse case तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगीक अत्याचार केल्याचे समोर Teacher Sexually Assaulted Girl आले आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवणमधील बाल लैंगिक अत्याचाराची Sexually Assault घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातील हि बाललैंगिक अत्याचाराची Child sexual abuse घटना समोर आली आहे. पॉक्सोअंतर्गत POCSO गुन्हा दाखल झाला असुन, शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

pocso
पोक्सो

By

Published : Aug 30, 2022, 10:57 AM IST

Updated : Aug 30, 2022, 11:27 AM IST

पुणेजिल्हा परिषदेच्या शिक्षकाने सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर लैंगीक अत्याचार Sexually Assault केल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील बाललैंगिक अत्याचाराची Child sexual abuse घटना ताजी असतानाच आंबेगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत बाललैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. यासंदर्भात, पॉक्सोअंतर्गत POCSO गुन्हा दाखल झाला असुन, शिक्षकाला अटक Teacher Arrested करण्यात आली आहे.

शिक्षकाला अटकजून 2022 ते 24 ऑगस्ट 2022 मध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिक्षक बाबाजी उमाजी घोडे Babaji Umaji ghode याला अटक करण्यात आली असून मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, केंद्रप्रमुख कांताराम महादू भोंडवे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत जिल्हा परिषदेला तक्रार प्राप्त झाली होती आणि लगेचच प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीचे अहवाल आल्यानंतर आरोपी शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसातही Pune Rural Police तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा Maharashtra tops suicide in India महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Last Updated : Aug 30, 2022, 11:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details