पुणे: मुळशी तालुक्यातील डोंगरवाडी इथे मित्रासोबत पोहोयला गेलेल्या मुलाचा कुंडात बूडून मृत्यू (Youth drowned in water pond and died) झाला. बुडालेल्या युवकाचे अजित कश्यप (वय 23) असून मुळचा दिल्लीचा मात्र पुण्यात राहणारा युवक आहे. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेल्यावर पाय घसरून पाण्यात बुडाल्याचे (foot slips and drowns in Water) कळल्यावर पर्यटक मदतीला धावून आले होते. रेस्क्यू टिमच्या मदतीने युवकाला बाहेर काढण्यात आले. प्लस व्हँली (youth dies in plus valley tank) या ठिकाणी असलेल्या कुंडात बुडून युवकाचा मृत्यू झाला. Latest news from Pune, Pune crime
Youth Drowned In Water Pond : पर्यटनाला गेलेल्या युवकाचा पाय घसरल्याने कुंडात बुडून मृत्यू - पाय घसरून पाण्यात बुडणे
मित्रासोबत पोहोयला गेलेल्या मुलाचा कुंडात बूडून मृत्यू (Youth drowned in water pond and died) झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील डोंगरवाडी इथे घडली. युवक पाय घसरून पाण्यात बुडाल्याचे (foot slips and drowns in Water) कळल्यावर पर्यटक मदतीला धावून आले होते. Latest news from Pune, Pune crime
खोल पाण्यात जाणे पडले महागात -पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रभरातून पर्यटन येत असतात. संबंधित दिल्लीचा विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आला होता. तो मित्रासोबत पोहायला गेला होता. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा प्लस व्हॅली या ठिकाणी असलेल्या कुंडामध्ये बुडून मृत्यू झाला.
शेवटी मृतदेहच मिळाला-तो पोहायला गेला आणि त्याला पोहता येत नसलेलं समजल्यावर स्थानिक मदतीच्या रेस्क्यू टीमने त्याची शोधा शोध सुरू केली. त्यांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे. परंतु मदत त्याला उशिरा मिळाली. तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे पर्यटन स्थळी जाताना काळजी घेऊ गरजेचे आहे.