पुणे- कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच महिला देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या.
'उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे'; छोट्या अनुयायांची 'गान'वंदना - koregaon-bhima news
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती. सकाळपासूनच महिला देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या.
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी देशभरातून असंख्य भाविकांनी गर्दी केली होती.
विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या लहान मुलांनी गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक अनुयायी या मुलांचं कौतुक करत होता. हे चिमुकले सर्वांचे आकर्षण बनत होते. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनीही या त्यांच्या स्वरात स्वत:चे स्वर मिसळले.
Last Updated : Jan 1, 2020, 8:55 PM IST