पिंपरी-चिंचवड (पुणे) - उद्योजक आणि पद्मभूषण राहुल बजाज ( Rahul Bajaj ) यांच्या निधनानंतर सर्व स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. महत्वाच म्हणजे राहुल बजाज यांच्या निधनानंतर कामगार हे भावूक झाले असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला ( workers reaction on Rahul Bajaj ) आहे. राहुल बजाज हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच आमची मुले परदेशात शिक्षण घेत असून कुटुंब चालत आहेत, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.
Workers Reaction on Rahul Bajaj : राहुल बजाज यांच्यामुळे आमची मुले परदेशात शिक्षण घेताहेत, कामगारांनी दिला आठवणींना उजाळा - Maharashtra Scooter
उद्योजक आणि पद्मभूषण राहुल बजाज ( Rahul Bajaj ) यांच्या निधनानंतर सर्व स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत. महत्वाच म्हणजे राहुल बजाज यांच्या निधनानंतर कामगार हे भावूक झाले असून अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला ( workers reaction on Rahul Bajaj ) आहे. राहुल बजाज हे आमच्यासाठी देव आहेत. त्यांच्यामुळेच आमची मुले परदेशात शिक्षण घेत असून कुटुंब चालत आहेत, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.
![Workers Reaction on Rahul Bajaj : राहुल बजाज यांच्यामुळे आमची मुले परदेशात शिक्षण घेताहेत, कामगारांनी दिला आठवणींना उजाळा मोक्षरथ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14456607-thumbnail-3x2-rb.jpg)
मोक्षरथ
कामगारांनी दिला आठवणींना उजाळा
Last Updated : Feb 13, 2022, 7:12 PM IST