महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद; दांडेकर पुलावरील आंदोलकांना पोलिसांनी पांगवले - प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र बंद हाक

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरित्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली दांडेकर पुलावर आंदोलक जमले होते. मात्र, त्यांना पोलिसांनी पांगवले.

sujat ambedkar
सुजात आंबेडकर

By

Published : Jan 24, 2020, 12:45 PM IST

Updated : Jan 24, 2020, 4:39 PM IST

पुणे - वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नागरित्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आहे.

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद

एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदचा पुण्यात कमी प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून पुणे शहरातील वाहतूक सुरळीत आहे तर दुकानेही नेहमीप्रमाणे सुरू आहेत.

'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद
Last Updated : Jan 24, 2020, 4:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details