महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात आणखी ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू...एकूण संख्या 21 - corona positive died in pune

पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. आज (गुरुवार) पुण्यात आणखी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

twenty one corona positive died in pune
पुण्यात कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू

By

Published : Apr 9, 2020, 7:31 PM IST


पुणे - शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. आज (गुरुवार) आणखी 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आत्तापर्यंत 21 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

पुण्यात कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये ससून रुग्णालयात 13, डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 1, नोबल 2, इनामदार हॉस्पिटलमध्ये 1, औंध सिव्हिल रुग्णालयात 1, डीएमएच रुग्णालयात 1, सह्याद्री हॉस्पिटल 1 आणि जहांगीर हॉस्पिटलमधील एकाच समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details