पुणे - दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईसह पुण्यात ही वाढ जास्त आहे. पुण्यात आज (बुधवार) दिवसभरात 8 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तर 7 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात नवीन 86 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू - pune corona
दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईसह पुण्यात ही वाढ जास्त आहे. पुण्यात आज (बुधवार) दिवसभरात 8 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली.
पुण्यात नवीन 86 कोरोनाग्रस्तांची नोंद
पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा हा चिंता वाढवणारा आहे. आज दिवसभरात नवीन कोरोनाचे 8 रुग्ण आढळल्याने पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 2 हजार 29 झाली आहे. तर मृत्यूचा आकडा हा 118 वर पोहोचला आहे. पुण्यात कोरोनाचा संसग्र झालेले 52 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. 79 क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.