बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - तपास
शहरात बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन) बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी त्या तिघांकडून 64 हजार 500 रुपयाच्या किंमतीच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत.
बनावट नोटा बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे - शहरात बनावट भारतीय चलनी नोटा (एफआयसीएन) बाळगणाऱ्या तिघांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी त्या तिघांकडून 64 हजार 500 रुपयाच्या किंमतीच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत. दरम्यान, या बनावट नोटा नेमक्या कोठून आल्या, याचा तपास पोलीस करत आहेत.