महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिम्बॉयोसिस कडून 500 विलगिकरण आणि 30 अतिदक्षता बेड महापालिकेला उपलब्ध - सिम्बॉयोसिस कडून 500 विलगिकरणा आणि 30 अतिदक्षता बेड महापालिकेला उपलब्ध

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिकेने सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत करार केला आहे. यामुळे कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत.

symbiosis hospital agreement with pune mnc for corona out break
सिम्बॉयोसिस कडून 500 विलगिकरणा आणि 30 अतिदक्षता बेड महापालिकेला उपलब्ध

By

Published : Apr 2, 2020, 1:51 PM IST

पुणे- येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयातही आता कोरोनावर उपचार शक्य होणार आहेत. प्रशासनाने ५०० विलगीकरण आणि ३० अतिदक्षता बेड्स उपलब्ध होणार असल्याचे कळवले आहे .

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिकेने सिम्बॉयोसिस विद्यापीठासोबत करार केला आहे. यामुळे कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेले विलगीकरणाचे ५०० आणि अतिदक्षताचे ३० बेड्स उपलब्ध झाले आहेत. पुणे महापालिका आणि सिम्बॉयोसिस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला असून लवळे येथील रूगणालय आता महापालिका कोरोना उपचारांसाठी वापरणार आहे. महापालिकेचे डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय जर कमी पडले, तर सिम्बॉयोसिस रुग्णालयात कोरोनाबाधितांना दाखल केले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details