पुणे : खडकवासला धरणात विवाहित महिलेनी आत्महत्या (Suicide married woman in Khadakwasla Dam) केली. सारीका संदिपान वाकुरे असे संबंधित महिलेचे नाव आहे. ती सध्या पुण्यातील एकता कॉलनी उत्तमनगर येथे राहत होती. संबंधित महिलेचे पहिले लग्न झालेले असून; एक वर्षभरापूर्वी ती उस्मानाबाद येथून पळून येऊन, पुण्यात मुस्लिम व्यक्तीबरोबर राहत होती.
Suicide married woman : खडकवासला धरणात विवाहित महिलेची आत्महत्या, हवेली पोलीसांचा उत्तरिय तपास सुरु - पुण्यात मुस्लिम व्यक्तीबरोबर राहत होती
खडकवासला धरणात विवाहित महिलेनी आत्महत्या (Suicide married woman in Khadakwasla Dam) केली. सारीका संदिपान वाकुरे असे संबंधित महिलेचे नाव आहे. ती सध्या पुण्यातील एकता कॉलनी उत्तमनगर येथे राहत होती. हवेली पोलीसांचा उत्तरिय तपास (Haveli Police has started investigation) सुरु केला आहे.
विवाहित महिलेची आत्महत्या
काही महिन्यांपूर्वी या महिलेने मुस्लिम व्यक्तीबरोबर लग्न करणार असल्याचा, लेखी जबाब उत्तमनगर पोलीस ठाण्यात दिला होता. महिलेच्या पहिल्या लग्नाबाबत घटस्फोटाची प्रक्रिया सध्या सुरू होती. हवेली पोलीसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविला आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या या महिलेने आत्महत्या का केली असावी? याबाबत हवेली पोलीस अधीक तपास (Haveli Police has started investigation) करत आहेत.
Last Updated : Nov 9, 2022, 8:17 PM IST