पुणे- दिल्लीतील भाजप कार्यालयात शनिवारी 'आज के शिवाजी, नरेंद्र मोदी' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. जय भगवान गोयल लिखित या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करण्यात आली. हे पुस्तक प्रकाशित होताच महाराष्ट्रतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरून वाद, पुण्यातील विद्यार्थ्यांनी केला निषेध - Pune latest news
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेच्या वतीने या पुस्तकाचा आणि लेखकाचा निषेध करण्यात आला.
पंतप्रधान मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना
हेही वाचा - एक एकरात 43 प्रकारची पिके.. बारामतीतील 'कृषिक' प्रदर्शनात पाहता येणार प्रात्याक्षिक
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थी संघटनेच्या वतीने या पुस्तकाचा आणि लेखकाचा निषेध करण्यात आला. या विद्यार्थ्यांसोबत आमचे प्रतिनिधी किरण शिंदे यांनी बातचीत केली आहे.
Last Updated : Jan 13, 2020, 11:06 PM IST