पुणे- कोरोनाचा विळखा राज्यात वाढत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचे 19 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यात राहणारे बाहेरचे नागरिक गावाकडे गेले आहेत. तर या दोन्ही महानगरातील नागरिक घरातच बसणे पसंत करत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
COVID19: पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर शुकशुकाट... - पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, चौक आणि गल्ल्यात सध्या सामसूम आहे. प्रशासनाने आवाहन करताच अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, मोठे धार्मिक स्थळे, गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी दिसत नाही.
पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर शुकशुकाट...
हेही वाचा-COVID-19 LIVE : राज्यातील चार मोठी शहरे बंद; पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते, चौक आणि गल्ल्यात सध्या सामसूम आहे. प्रशासनाने आवाहन करताच अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, मोठे धार्मिक स्थळे, गर्दीचे ठिकाणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी दिसत नाही. नागरिकांनी काळजी घाव्या, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.