पुणे - मी एल्गार परिषदेतील भाषणं वाचली आहेत. मी राज्यकर्ता, शासनकर्ता असतो तर भाषण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असते, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
..तर मी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असतं - शरद पवार - fir
मी एल्गार परिषदेतील भाषणं वाचली आहेत. मी राज्यकर्ता, शासनकर्ता असतो तर भाषण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पुणे पोलीस आयुक्तांना निलंबित केलं असते
शरद पवार
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे प्रशासन अशा पद्धतीने चालणे योग्य नाही, त्यासाठी आपल्याला मिळून काम करावे लागेल, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, मात्र काळ सोकावतो. मी एल्गार परिषदेतील भाषण वाचली असल्याचे सांगत पवार यांनी एल्गार परिषदेची पाठराखण केली आहे.